साध्य योग सायं ६ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०८,
सूर्यास्त: सायं. ७-०३,
चंद्रोदय: रात्री ११-५९ ,
चंद्रास्त: सकाळी १०-०४,
पूर्ण भरती: पहाटे २-१७ पाण्याची उंची ३.७० मीटर, दुपारी ३-२९ पाण्याची उंची ४.२९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१७ पाण्याची उंची ०.६१ मीटर, रात्री ९-३२ पाण्याची उंची २.०३ मीटर.
दिनविशेष: संत चोखोबा महाराज पुण्यतिथी , मंगळवेढा.
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून ५२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ३ मिनिटे ते ७ वाजून २५ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. रवी योग ४ वाजून ४२ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : दुर्गा मातेची पूजा करा आणि ॉ दुर्गा चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)