Mars Transit : मंगळचा कर्क राशीत प्रवेश; मेष ते मीन राशींवरचा प्रभाव, ‘या’ राशीच्या जीवनात घडतील मोठे बदल

१० मे, बुधवारी दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी मंगळ मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले गेले आहे आणि कर्क राशीला मंगळाची नीच राशी म्हटले आहे, म्हणून मंगळाचे संक्रमण देश, जग आणि अर्थव्यवस्थेसह सर्व १२ राशींसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा पराक्रम, धैर्य, उत्साही, शक्ती इत्यादींचा कारक ग्रह मानला गेला आहे. कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असती तर व्यक्तीने आपले सर्व कार्य संयमाने केले असते आणि जीवनात ध्येयाकडे वाटचाल केली असती. दुसरीकडे, कुंडलीत मंगळाची स्थिती योग्य नसल्यास, व्यक्ती सहज निर्णय घेऊ शकत नाही. जाणून घेऊया कर्क राशीतील मंगळ संक्रमणाचे काय परिणाम होतील.

Source link

aries to piscesmars transit impactmars transit in cancer 10 may 2023Zodiac Signsज्योतिष आणि राशीभविष्यमंगळ ग्रहमंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तनमंगळचा कर्क राशीत प्रवेश
Comments (0)
Add Comment