Blood Pressure Control करण्यात मदत करीत आहेत हे डिव्हाइस, आजच ऑर्डर करा

नवी दिल्लीः Blood Pressure Control करणे अनेकांसाठी अडचणीचं काम आहे. कारण, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे तुमच्यासाठी अनेक गोष्टीचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे. तसेच दैनंदिन बदल केल्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात खूपच मदत मिळते. परंतु, आम्ही तुम्हाला एका डिव्हाइस संबंधी माहिती देत आहोत. हे डिव्हाइस तुम्हाला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते. या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जाणार आहे. तुमच्या आईला जर ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर तुम्ही एक खास डिव्हाइस आईला भेट देऊ शकता.

Carent Automatic Blood Pressure Machine चे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही याने ब्लड प्रेशर घरीच करू शकता. या डिव्हाइसची किंमत ३ हजार ५४७ रुपये आहे. याला तुम्ही ४३ टक्के डिस्काउंट नंतर १ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे डिव्हाइस अनेक दृष्टीने बेस्ट आहे. कारण, याच्या मदतीने तुम्ही ब्लड प्रेशर चेक करणे तुम्हाला सोपे जाते.

OMRON 7121J omron 7121j Bp Monitor एक असे डिव्हाइस आहे. जे प्रत्येक गोष्टीत बेस्ट आहे. खास करून कोणत्याही चांगल्या क्वॉलिटीचे ब्लड प्रेशर मॉनिटर सर्च करीत असाल तर हे तुमच्यासाठी खास ठरू शकते. कारण, याच्या मदतीने तुम्ही ब्लड प्रेशर मॉनिटर करते. यामुळे तुम्हाला योग्य माहिती मिळते. परंतु, याची किंमत जरा जास्त आहे. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना नेहमी आपल्या घरात या मॉनिटरला ठेवणे आवश्यक आहे. याने तुम्हाला मदत मिळते. हे तुमच्याासाठी योग्य ठरू शकते.

वाचाः National Technology Day 2023 आज! ११ मे रोजीच का करतात साजरा?

Dr. Morepen Bp02 Automatic Blood Pressure Monitor ला तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या मशीनला खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ हजार ९९ रुपये खर्च करावे लागतील. तर या मशीनची किंमत १ हजार ८९० रुपये आहे. सोबत तुम्हाला यावर फास्ट डिलिव्हरीचा ऑप्शन सुद्धा दिला जात आहे. ब्लड प्रेशर लेवल मोजण्यासाठी तुम्हाला हे मॉनिटर सर्वात योग्य ठरू शकते.

वाचाः यंदाच्या Mother’s Day 2023 निमित्त आईला करुन द्या वर्षभरासाठीचा रिचार्ज, कोणती कंपनी देतेय बेस्ट डिल?

Source link

Blood Pressure Controlblood pressure control medicineblood pressure controlling tipsmother's dayMothers Day 2023
Comments (0)
Add Comment