तर हे दमदार डिस्काउंट सध्या फ्लिपकार्ट नाही तर क्रोमामध्ये मिळत आहे. Apple MacBook Air या लॅपटॉपची मूळ किंमत ९९,००० रुपये आहे आणि तुम्ही १७% डिस्काउंटनंतर फक्त ८२,९०० रुपयांमध्ये हे खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, ५,००० रुपयांपर्यंतची सूट आणखी मिळू शकते. अशाप्रकारे जवळपास २१ हजार तुम्ही वाचवू शकता…
Apple MacBook Air चे स्पेसिफिकेशन्स
आता या मॅकबुक एअरमध्ये M1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये १३.३ इंचाचा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, 8GB DDR4 RAM आणि 256GB SSD ROM मुळे, तुम्हालाा या लॅपटॉपटच्या स्पीडबद्दल कोणतीच तक्रार असणार नाही. कंपनीकडून अधिकची १ वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. बजेटमध्ये Apple MacBook घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आणि अतिशय फायदेशीर ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्हीही अशाच प्रकारचं प्रोडक्ट शोधत असाल, तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. विशेषतः लोकांना नेहमीच मॅकबुक किंवा असं भारी Apple प्रोडक्ट घेण्याची इच्छा असते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही जर लेटेस्ट मॅकबुक शोधत असाल तर हे तुमच्यासाठी नक्कीच नाही. कारण हे मॉडेल सुमारे ३ वर्षांपूर्वी २०२० मध्ये लॉन्च झाले होते.
वाचा : स्नेक गेमची मजा पुन्हा घेता येणार, २२ दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफही, पाहा नोकियानं आणलेले तीन जबरदस्त फोन्स