८५ हजाराचा Dell Laptop खरेदी करा ४० हजारात, पाहा डिस्काउंट ऑफर

नवी दिल्लीः Dell Laptop प्रत्येक गोष्टीत बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला एखादा नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी डेलच्या काही अन्य लॅपटॉप ऑप्शन संबंधी माहिती देत आहोत. परंतु, तुम्हाला लॅपटॉप खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. कारण, यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळत आहेत.

Dell Vostro 3425 Laptop ला Amazon वरून ऑर्डर केले जाऊ शकेत. या लॅपटॉपची किंमत ५० हजार ८३७ रुपये आहे. तुम्ही याला ऑनलाइनवर २७ टक्के डिस्काउंट नंतर ३६ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत अन्य बँक ऑफर्स अंतर्गत डिस्काउंट मिळत आहे. जुना लॅपटॉप अमेझॉनवर परत केल्यानंतर १३ हजार ५०० रुपयाची सूट वेगळी मिळू शकते. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा ऑप्शन दिला जात आहे. याच्या स्पीडवरून तुम्हाला कोणताही विचार करण्याची गरज नाही.

HP Laptop Launch: क्या है यूजर्स के लिए HP के पिटारे में?

Dell Vostro 3420 Laptop ला तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची किंमत ८३ हजार १०० रुपये आहे. तुम्ही याला ३४ टक्के डिस्काउंट नंतर ५४ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफर्स अंतर्गत अनेक वेगळे डिस्काउंट दिले जात आहेत. जुना लॅपटॉप एक्सचेंज केल्यास १३ हजार ५०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. यात ५१२ जीबी स्टोरेज ऑप्शन दिले जात आहे. याच्या स्पीडवरून कोणतीही तक्रार नाही. एक्सचेंज ऑफर आणि अन्य सर्व ऑफर मिळाल्यास हा लॅपटॉप ४० हजार रुपये किंमतीत मिळू शकतो.

वाचाः Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान

Dell Vostro 3420 Laptop सुद्धा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. कमी किंमत असल्याने अनेक जण हा लॅपटॉप खरेदी करू शकतात. याला खरेदी करण्यासाठी फक्त ४२ हजार ९९० रुपये खर्च करावे लागतील. तर याची किंमत ६१ हजार ८१७ रुपये आहे. तसेच यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. यावर १३ हजार ५०० रुपयाचा डिस्काउंट एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळू शकतो.

वाचाः Mother’s Day 2023 साठी आईला काय गिफ्ट देऊ हा विचार करताय? ही ५ गॅजेट्स आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

Dell Laptopdell laptop in low costDell Laptop With Discountdell laptopsडेल लॅपटॉपस्वस्त लॅपटॉप
Comments (0)
Add Comment