नवी दिल्ली : Air Cooler on Discount : संपूर्ण देशात उन्हाळा सुरु झाला असून या कडाक्याच्या उन्हाळ्यात आता कूलरची मागणी वाढू लागली आहे. तुम्हीही नवीन एअर कुलर घेण्याचा विचार करत असाल तर आताच ऑर्डर करु शकता. कारण जसजसा उष्णता वाढू लागेल तसतशी कूलरची मागणीही वाढू लागेल आणि किंमत वाढू शकते. तर फ्लिपकार्टवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट सुरु आहे. तर काही खास ऑप्शन्स जाणून घेऊ…
तुम्ही Flipkart या ऑनलाईन ई-कॉमर्स साईटवरून BAJAJ 36 L रूम/पर्सनल एअर कूलर ऑर्डर करू शकता. हा कूलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५,९९९ रुपये खर्च करावे लागतील. तर या कुलरची मूळ किंमत ७,५५० रुपये आहे. यासोबतच यावर अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहेत. कंपनीकडून यावर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. या कूलरला 36L टँक कॅपॅसिटी मिळते जी भारी पर्याय आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
Crompton 43 L Desert एअर कूलरलाही मोठी मागणी आहे. विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे जे अधिक हवा देणारा कूलर शोधत आहेत. तसच, तुम्ही फ्लिपकार्टवरून हा ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या कूलरची क्षमता 43L असून 35 फुटांपर्यंत हवा फेकू शकते. म्हणजेच एकंदरीत हा या यादीतील एक सर्वोत्तम एअर कूलर सिद्ध होऊ शकतो.
Sansui 22L रूम कूलर देखील एक चांगला पर्याय आहे. ४,९९९ रुपये हा कूलर घेण्यासाठी खर्च करावे लागतील. तर याची मूळ किंमत ७,८९९ रुपये असून कंपनीकडून या प्रोडक्टवर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. २२ लिटर टाकीच्या क्षमतेमुळे, हा एक बेस्ट पर्याय आहे.
वाचा : वाचा : Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a झाला स्वस्त, तब्बल १७,००० हून अधिकची सूट