वणिज करण दुपारी ३ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ ३ वाजून २४ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०६,
सूर्यास्त: सायं. ७-०४,
चंद्रोदय: उत्तररात्री ३-००,
चंद्रास्त: दुपारी २-१४,
पूर्ण भरती: सकाळी ७-३० पाण्याची उंची ३.३१ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची ३.९२ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १-१९ पाण्याची उंची १.५३ मीटर, उत्तररात्री २-३२ पाण्याची उंची १.४४ मीटर.
दिनविशेष: छत्रपती संभाजी राजे जयंती, संत मुक्ताबाई पुण्यतिथी.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटे ते ३ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ३ मिनिटे ते ७ वाजून २४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ५ वाजून १६ मिनिटे ते ६ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. पंचक काळ पूर्ण दिवस राहील. भद्रा दुपारी ३ वाजून ४३ मिनिटे ते २ वाजून ४६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : सूर्य पुराणचे वाचन करा आणि लाल गायीला गुड पोळी खाऊ घालणे शुभ फलदायी राहील.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)