विष्कुंभ योग अर्धरात्रौ १ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रीती योग प्रारंभ. बव करण दुपारी १ वाजून ५६ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०६,
सूर्यास्त: सायं. ७-०५,
चंद्रोदय: पहाटे ३-००,
चंद्रास्त: दुपारी ३-२२,
पूर्ण भरती: सकाळी ८-४७ पाण्याची उंची ३.६३ मीटर, रात्री ८-५९ पाण्याची उंची ३.९९ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-३२ पाण्याची उंची १.४४ मीटर, दुपारी २-२७ पाण्याची उंची १.५४ मीटर.
दिनविशेष: अपरा एकादशी, अगस्ती लोप, दूरसंचार दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ५ मिनिटे ते ७ वाजून २७ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी ३ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून १ मिनिटे ते १ वाजून ५३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटे ते ४ वाजून २९ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)