आजचे अंकभविष्य १५ मे २०२३: जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा जाईल जाणून घ्या

Ank Jyotish In Marathi: अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १५ असेल तर त्याचा मूलांक १+५=६ असतो. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathidaily astrologynumerology ank bhavishya 15 may 2023अंक ज्योतिषअंकभविष्यअंकभविष्य १५ मे २०२३आजचे अंकभविष्यउद्याचे अंकभविष्य
Comments (0)
Add Comment