प्रीती योग रात्री ११ वाजून १५ मिनिटापर्यंत त्यानंतर आयुष्मान योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १२ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०५,
सूर्यास्त: सायं. ७-०५,
चंद्रोदय: पहाटे ३-३८,
चंद्रास्त: सायं. ४-०८,
पूर्ण भरती: सकाळी ९-४७ पाण्याची उंची ३.९९ मीटर, रात्री ९-४८ पाण्याची उंची ४.०५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-३३ पाण्याची उंची १.०६ मीटर, दुपारी ३-२६ पाण्याची उंची १.५३ मीटर.
दिनविशेष: तिथिवासर सकाळी ६-४१ पर्यंत.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ५ मिनिटे ते ७ वाजून २७ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते ६ वाजून ५२ मिनिटापर्यंत राहील. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६ वाजून ४ मिनिटे ते ८ वाजून १५ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४० मिनिटे ते ९ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून २९ मिनिटे ते १२ वाजून १३ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय :बजरंगबाणचे वाचन करा, मोठ्या भावााला नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)