जिओकडून अनेक प्लान आणले गेले आहेत. परंतु, सध्या क्रिकेट सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये जिओच्या ज्या प्लानची सर्वात जास्त डिमांड आहे. त्यात जिओचा २१९ रुपयाच्या प्लानचा समावेश आहे. खरं म्हणजे आयपीएल सीझन मध्ये यूजर्सला जास्त डेटाची गरज पडते. परंतु, जास्त डेटा प्लान महाग असतात. त्यामुळे जिओकडून यूजर्ससाठी २१९ रुपयाचा रिचार्ज प्लान आणला गेला आहे. या प्लानमध्ये यूजर्सला डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा दिली जाते. पाहा डिटेल्स.
जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सला डेली ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. हा प्लान एकूण १४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्रमाणे जिओ यूजर्सला या प्लानमध्ये एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. यात डेली ३ जीबी डेटा आणि २ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत हा प्लान डेली १०० फ्री SMS च्या सुविधेसोबत येतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही वर मूव्ही आणि शोज सोबत जिओ सिनेमा वर फ्री आयपीएल सुद्धा पाहू शकता.
कोणता प्लान आहे बेस्ट
जर तुम्ही या प्लानला दोन वेळेस रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला ४३८ रुपये द्यावे लागतील. याच प्रमाणे २८ दिवसासाठी एकूण ८८ जीबी डेटा मिळेल. परंतु, जर तुम्ही २८ दिवसासाठी एकाच वेळी रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला ३९९ रुपये किंमतीत डेली ३ जीबी डेटा या हिशोबानुसार, एकूण ९० जीबी डेटा मिळेल. सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळेल.