आता काय होणार! २०० फुटाचा भलामोठा लघूग्रह आज येणार पृथ्वीच्या दिशेने, Nasa कडून अलर्ट जारी

आज पृथ्वीला अशा एका लघूग्रहाशी सामना करावा लागणा आहे. ज्याचा आकार २०० फुटाचा आहे. हा आकार म्हणजे जवळपास विमाना इतका आहे. पृथ्वी आणि लघूग्रह या दोन्हीतील अंतर कमी होऊन फक्त ५६ लाख ३० हजार किमीपर्यंत राहणार आहे. हे अंतर ऐकायला आणि पाहायला खूप जास्त वाटत असले तरी ब्रह्मांडच्या पुढे काहीच नाही. अमेरिकेचे अंतराळ एजन्सी नासाने या लघूग्रह २०२३ JD2 संबंधी माहिती दिली आहे. तसेच पृथ्वीसाठी काही काळ धोकादायक असू शकतो, असे म्हटले आहे.

परंतु, याचा अर्थ असा नाही की, लघूग्रह आपल्या पृथ्वीला कोणताही धोका निर्माण करू शकतो. ‘2023 JD2′ ला याच्यासाठी धोकादायक मानले जात आहे की, संभावित रूपाने धोकादायक आहे. कारण, हे पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. शास्त्रज्ञ याला तोपर्यंत मॉनिटर करीत राहणार आहे. जोपर्यंत हे पृथ्वीपासून दूर जात नाही. लघूग्रहाच्या दिशेने जर परिवर्तन केले किंवा काही बदल केला किंवा ते जास्त पृथ्वीच्या दिशेने येणार असेल तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

वाचाः २१९ रुपयाच्या जिओच्या प्लानचा धुमाकूळ, डेली ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

शास्त्रज्ञ मानतात की, कोट्यवधी वर्षाआधी आपल्या पृथ्वीमधून डायनासोर संपूष्टाच आले त्याला कारण सुद्धा हे एक लघुग्रह आहे. लघुग्रहाच्या टक्कर नंतर जो नाश झाला होता. परंतु, काही वर्षात २०१३ च्या एका घटनेची आठवण करू शकतो. रशियाच्या चेल्याबिंस्क शहरात ५९ फूट रुंद एक लघुग्रह क्रॅश झाले होते. त्या लघुग्रहामुळे जवळपास ८ हजार इमारतीला नुकसान पोहोचले होते. तसेच यात हजारो लोक जखमी झाले होते. ‘2023 JD2′ हे लघूग्रह ४६ हजार ८९१ किमीच्या स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

वाचाः Nokia ने भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, कमी किंमतीत बेस्ट फीचर्स

वाचाः २१९ रुपयाच्या जिओच्या प्लानचा धुमाकूळ, डेली ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Source link

2023 jd2asteroid 2023 jd2asteroid jd2NasaNasa NewsNasa News 2023
Comments (0)
Add Comment