Voltas AC Price: सध्या उन्हाची चटके चांगली बसू लागली आहेत. घराबाहेर पडण्याआधी बराच वेळ विचार करावा लागत आहे. बाहेरून घरी आल्यानंतर पुन्हा गरम होत आहे. परंतु, घरात एसी असेल तर तुम्हाला थंड हवा मिळू शकते. तुम्हाला जर नवीन एसी खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एका नवीन एसी बद्दल माहिती देत आहोत. Voltas चा इन्वर्टर एसी खूपच कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. यावर ५५ टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या एसीची किंमत अर्धी होते. जर तुम्हाला स्वस्तात स्प्लिट एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली डील ठरू शकते.
Voltas 0.8 Ton 3 Star Adjustable Inverter Split AC: हा ३ स्टार एसी आहे. याची क्षमता 0.8 टन आहे. यात 4-in-1 एडजस्टेबल मोड दिले आहे. याची खरी किंमत ५४ हजार ९९० रुपये आहे. परंतु, यावर ५५ टक्के फ्लॅट डिस्काउंट सोबत २४ हजार ९९९ रुपये किमतीत खरेदी करता येऊ शकतो. या एसीला ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला दर महिना ११९४ रुपये द्यावे लागतील. जुना एसी एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला २२८० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाऊ शकतो.

वाचाः WhatsApp मध्ये जूनपासून होणार अनेक बदल, या यूजर्सला द्यावे लागतील पैसे
काय आहे एसीची खास वैशिष्ट्ये
हा एसी इन्वर्टर कंप्रेसर सोबत येतो. यात हिट नुसार, पॉवर अॅडजस्ट होते. यात ४ कूलिंग मोड दिले आहे. याची क्षमता ०.८ टन ची आहे. हे ५२ डिग्रीत तुम्हाला थंडावा देते. याला ३ स्टार दिले आहे. यात वार्षिक वीज खर्च २७२० यूनिट्स आहे. यासोबत १ वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी, १० वर्षाची इन्वर्टर कंप्रेसर वॉरंटी दिली जाते. सोबत कॉपर कंडेसर कॉइल सुद्धा उपलब्ध आहे. ही एसी मीडियम साइज रूमसाठी एकदम योग्य आहे.
वाचाः Lava Agni 2 5G भारतात लाँच, शानदार डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा जबरदस्त