शनिदोष असो वा कुटुंबातील कलह, उडदाच्या डाळीचे हे उपाय केल्याने व्हाल अडचणीतून मुक्त

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 May 2023, 4:14 pm

Shani Jayanti 2023 : शुक्रवार १९ मे रोजी शनि जयंती आहे आणि या दिवशी शनिशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने शनिदेव तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर करतात. उडीद शनिदेवाच्या आवडत्या वस्तूंपैकी एक मानली जाते. शनि जयंती निमित्त उडदाची डाळ दान केल्याने आणि काही विशेष उपाय केल्याने तुम्हाला शनीच्या दशेतून आराम मिळतो आणि तुमचा त्रास दूर होतो. चला जाणून घेऊया उडीद डाळीचे असे काही सोपे उपाय जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

 

Source link

jyotish upay in marathishani jayantiudad dalurad dal benefitsurad dal jyotish upayurad dal remedyउडद डाळउडदाच्या डाळीचे ज्योतिष उपायकुटुंबातील कलहशनिदोष
Comments (0)
Add Comment