Shanidevachi Aarti In Marathi: शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं. मान्याता आहे की शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार ते फळ देतात. कुंडलीमध्ये शनि दोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव मेहरबान झाले तर ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते, येथे वाचा शनिदेवाची आरती.
Source link