… नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकी आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

 

Source link

Milind Narvekarthreatening whatsapp messageअक्षात व्यक्तीकडून धमकीमिलिंद नार्वेकरमिलिंद नार्वेकर यांना धमकी
Comments (0)
Add Comment