शूल योग सायं ४ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. वणिज करण दुपारी १२ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-०८,
चंद्रोदय: सकाळी ८-५१,
चंद्रास्त: रात्री १०-४०,
पूर्ण भरती: दुपारी २-४१ पाण्याची उंची ४.२० मीटर, उत्तररात्री २-१२ पाण्याची उंची ३.४९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२४ पाण्याची उंची ०.८३ मीटर, रात्री ८-३८ पाण्याची उंची २.०० मीटर.
दिनविशेष: विनायक चतुर्थी ( अंगारक योग ) , गुरू अर्जुनदेव शहीद दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ८ मिनिटे ते ७ वाजून २९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते १२ वाजून १८ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ११ मिनिटे ते ९ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील यानंतर मध्यरात्री ११ वाजून १६ मिनिटे ते ११ वाजून ५७ मिनिटापर्यंत. भद्रा १२ वाजून ४ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि शक्य झाल्यास चतुर्थीचे व्रत करा. बजरंगबाणचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)