Vinayak Chaturthi Wishes in Marathi: आज अंगारकी विनायक चतुर्थी, या खास शुभेच्छा संदेशांचा होईल उपयोग

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. पूजेवेळी गणपतीला टिळक करावे, लड्डू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आणि गणपती बाप्पाची आरती करावी. आज ज्येष्ठ शुक्ल पक्षाची अंगारकी विनायक चतुर्थी असून सर्व गणेश मंदिरात गणेश भक्तांची दर्शनासाठी रीघ असेल. या विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश…

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा

“|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ||
||निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !”

“एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा”

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

“तव मातेचे आत्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !”

“ज्येष्ठ शुक्ल पक्षातील अंगारकी विनायक चतुर्थीच्या
सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा”

Vinayak Chaturthi Shubhechha In Marathi

“आजच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!
विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

“सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

विनायक चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

“त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि
नमस्तेऽस्तु लंबोदरा यैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:”
अंगारकी विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

“विनायक चतुर्थी निमित्त
पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
विनायक चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा”

Source link

Vinayak Chaturthi 2023Vinayak Chaturthi Wishesvinayak chaturthi wishes in marathivinayaka chaturthi shubhechha may 2023अंगारकी विनायक चतुर्थीविनायक चतुर्थीविनायक चतुर्थी मे २०२३विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment