अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासा (Nasa) ने एका लघुग्रहासंबंधी अपडेट केले आहे. हे लघुग्रह विध्वंसक असून आज पृथ्वीच्या दिशेने येत आहे. याचा धोका यामुळे वाढत आहे कारण, हे लघुग्रह जवळपास ३१ हजार किमीच्या वेगाने येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. याची ताशी स्पीड तब्बल ३१ हजार २२७ किमी आहे. जर याच वेगाने हा लघुग्रह पृथ्वीशी धडकला तर मोठा नाश होऊ शकतो. त्यामुळेच याला संभावित रुपात धोकादायक म्हटले आहे.
आज पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या लघुग्रहाचे नाव ‘2023 JK1′ आहे. याला याच वर्षी शोधण्यात आले आहे. ज्यावेळी पृथ्वीच्या जवळून जात असेल त्यावेळी पृथ्वी आणि लघुग्रहातील अंतर ६५ लाख किमी असेल. एस्टरॉयड ‘2023 JK1′ ची साइज २०३ फुट पर्यंत रुंद असू शकतो. म्हणजेच याचा आकार हा एखाद्या जहाजा इतका असू शकतो. हे अमोर ग्रुपच्या एस्टरॉयड्स संबंधित आहे. हे असे लघुग्रह असतात जे पृथ्वीच्या बाहेरिल भागात मंगळ ग्रहाच्या आंतरिक कक्षेत फिरत असतात.

वाचाः WhatsApp वर चुकून चुकिचा मेसेज सेंड झाला, टेन्शन नको आता मेसेज सेंट झाल्यावरही करता येणार बदल
नासाने दिलेल्या माहितीनुसार, एस्टरॉयड्सला लघु ग्रह म्हटले जाते. ज्या प्रकारे आपल्या सौर मंडलचा ग्रह सूर्य परिक्रमा करतो. त्याच प्रकारे लघुग्रह सुद्धा अब्जावधी वर्षापासून सौर मंडलचे गठण करण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी अजून पर्यंत सर्व लघुग्रहाची माहिती मिळवली नाही. अनेक लघुग्रह हे सूर्याच्या चकाकणाऱ्या प्रकाशात लपलेले असते. ते टेलिस्कोपाच्या आतमध्ये येत नाहीत. जास्तीत जास्त लघुग्रह हे मुख्य लघुग्रहाच्या बेल्टमध्ये येतात. जे मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान येतात. याची साइज १० मीटर ते ५३० किमी पर्यंत असू शकते.
वाचाः Flipkart Sale मध्ये सर्वच ब्रँड्सवर तगडं डिस्काउंट, स्मार्ट टीव्ही फक्त १० हजारांना, पाहा संपूर्ण यादी