चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी? सुदृढ आरोग्यासह ‘या’ ग्रहांचा होईल शुभ परिणाम

धार्मिक दृष्टीकोनातून चांदी हा खूप पवित्र धातू मानला जातो. चांदीचं ज्योतिष शास्त्रातही खूप महत्त्व आहे. चांदीमुळे धन आणि पैसा चांगला राहातो असं म्हणतात. तर कुंडलीतला शुक्र आणि चंद्र शुभ स्थितीत राहतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चांदी मदत करते. जरी आपण चांदिचे विविध प्रकरचे दागदागिने घालत असलो तरी चांदीच्या अंगठीला जोतिष शास्त्रात वेगळे महत्व आहे. शुक्र ग्रह सुख समृद्धीचा कारक आहे. तर चंद्रामुळे आपल्याला शांतता आणि सुंदरता मिळते. अशी मान्यता आहे की, चांदी धातू हा महादेवाच्या नेत्रातून तयार झाला आहे. त्यामुळे जे लोक चांदी परिधान करतात त्यांना महादेवाचा आशीर्वादही मिळतो. जाणून घेऊया चांदीच्या अंगठीचे फायदे..

Source link

astrological benefits wear silver ringSilversilver ring benefitssilver ring health benefitswhich finger should you wear silver ringअंगठीचांदीची अंगठीचांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावीचांदीची अंगठी घालण्याचे फायदे
Comments (0)
Add Comment