गण्ड योग सायं ५ वाजून १९ मिनिटापर्यंत त्यानंतर वृद्धि योग प्रारंभ. बव करण दुपारी २ वाजेपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-०८,
चंद्रोदय: सकाळी ९-४६,
चंद्रास्त: रात्री ११-२७,
पूर्ण भरती: पहाटे २-१२ पाण्याची उंची ३.४९ मीटर, दुपारी ३-२२ पाण्याची उंची ४.०२ मीटर,
पूर्ण ओहोटी : सकाळी ७-५६ पाण्याची उंची १.११ मीटर, रात्री ९-२५ पाण्याची उंची २.१२ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटे ते ५ वाजून १८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४७ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ८ मिनिटे ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून १८ मिनिटे ते २ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. रवि योग दुपारी ३ वाजून ६ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी ६ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : दुर्गा मातेची पूजा करा आणि दुर्गा चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)