HSC Result Date: बारावी निकालाची तारीख समोर, बोर्डाकडून महत्वाची अपडेट

HSC Result: राज्यातील दहावी, बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी निकालासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार बारावीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. यासाठी तुम्हाला बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्हाला यासंदर्भातील प्रत्येक अपडेट पाहता येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

HSC Result 2023: असा पाहा निकाल

स्टेप १) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Source link

12th Result 2023baravi nikalDownload MSBSHSE Class 12 Result 2023how to check maharashtra ssc 12th result 2023HSC Result 2023maharashtra board Hsc result 2023maharashtra ssc class 12th result 2023Maharashtra SSC Results 2023mahresultMSBSHSE Class 10 Result 2023MSBSHSE Class 12 Result 2023 download linkMSBSHSE Resultबारावी निकालबारावीचा निकालमहाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल
Comments (0)
Add Comment