वृद्धि योग सायं ६ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ. कौलव करण सायं ४ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-०८,
चंद्रोदय: सराई १०-३९ ,
चंद्रास्त: रात्री १२-०९,
पूर्ण भरती: पहाटे २-५३ पाण्याची उंची ३.२८ मीटर, सायं. ४-०५ पाण्याची उंची ३.८४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-३१ पाण्याची उंची १.४० मीटर, रात्री १०-२१ पाण्याची उंची २.२१ मीटर.
दिनविशेष: अरण्य षष्ठी, विंध्यवासिनी पूजा, गुरुपुष्यामृत सूर्योदय ते सायं. ५-५२ पर्यंत.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४७ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ८ मिनिटे ते सायं ७ वाजून ३० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून ३२ मिनिटापर्यंत. गुरुपुष्यामृत योग, सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग सकाळी ६ वाजून १ मिनिटे ते सायं ५ वादून ५४ मिनिटापर्यंत. रवि योग सकाळी ६ वाजून १ मिनिटे ते ५ वाजून ५४ मिनिटापर्यंत, पुन्हा रात्री ९ वाजून १२ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २४ मिनिटे ते ११ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३९ मिनिटे ते ४ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : गुरुवारचे व्रत करा आणि पीठाच्या गोळ्यात चना डाळ, गुड व हळद टाकून गायीला खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)