जिओचा १४९९ चा प्लान
हा जिओ फायबर प्लान आहे. हा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ३० दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जात आहे. यासोबतच अनलिमिटेड डेटाही दिला जात आहे. म्हणजे तुम्ही दररोज कितीही जीबी डेटा वापरू शकता. या प्लाानमध्ये 300mbps अपलोड आणि 300mbps डाऊनलोडिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय १४ पेक्षा जास्त फ्री ओटोटी ॲप्सचं सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे.
या ॲप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार
Netflix (Basic)
Prime Video
Disney+ Hotstar
Voot Select
Sony Liv
ZEE5
Voot Kids
Sun NXT
Hoichoi
Universal +
Lionsgate Play
Discovery+
JioCinema
ShemarooMe
Eros Now
ALTBalaji
JioSaavn
600 पेक्षा जास्त रुपयांची बचत
तर आता यात तुमची बजत कशी होणार ते जाणून घ्या. समजा जर तुम्ही १४९९ रुपयांचा प्लान रिचार्ज केला तर तुम्हाला एका वर्षासाठी मोफत Amazon प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन दिले जात आहे, जे १४९९ रुपयांचे आहे. तसंच नेटफ्लिक्सचा बेसिक प्लान १९९ रुपयांचा आहे. तर डिस्ने हॉटस्टार २९९ रुपयांना मिळतो. तर Zee5 Rs ९९ मध्ये येतो. अशा प्रकारे ६०० हून अधिकची थेट बचत होईल.
(टीप – हा जिओ फायबर प्लान आहे, ज्यात वरील किंमतीत टॅक्सची किंमत अधिक द्यावी लागणार आहे.)
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा