आता WhatsApp वर चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, इन्स्टाग्रामसारखं खास फीचर लवकरच येणार

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर लवकरच घेऊन येणार आहे. ज्यामुळे आता व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी म्हणजेच चॅट करण्यासाठी नंबरची गरज लागणार नाही.

 

Source link

username featurewhatsapp chatWhatsApp featureswhatsapp usernameव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप चॅटव्हॉट्सॲप फीचर्स
Comments (0)
Add Comment