Shani Mangal Yuti: शनि मंगळची अशुभ युती, ३० जूनपर्यंत ‘या’ ४ राशींच्या लोकांनी सांभाळून राहा

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 May 2023, 12:08 pm

Shani Mangal Yuti 2023 In Marathi: यावेळी शनि आणि मंगळ यांच्यामध्ये अत्यंत अशुभ संयोग निर्माण होत आहे. वास्तविक, मंगळ सध्या कर्क राशीत असून शनीच्या सहाव्या भावात आहे. ज्यामुळे षडाष्टक योग तयार होतोय. जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ योग मानला जातो. अशा परिस्थितीत ४ राशींच्या लोकांचे जीवन अतिशय व्यस्त असणार आहे. चला जाणून घेऊया शनीचे हे संक्रमण कोणत्या राशीसाठी कसे असणार आहे.

 

Source link

shadashtak yog effectshani mangal yuti 2023shani mangal yuti in marathishani mangal yuti negative impactZodiac Signsज्योतिषराशीभविष्यशनि मंगळ युतीशनि मंगळची अशुभ युती
Comments (0)
Add Comment