मघा नक्षत्र रात्री ११ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. व्याघात योग सायं ७ वाजून ५७ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ७ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-०९,
चंद्रोदय: दुपारी १०-२२,
चंद्रास्त: उत्तररात्री १-२२,
पूर्ण भरती: पहाटे ४-३२ पाण्याची उंची २.९१ मीटर, सायं. ५-४३ पाण्याची उंची ३.६० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१६ पाण्याची उंची १.९३ मीटर, रात्री १२-२७ पाण्याची उंची २.१३ मीटर.
दिनविशेष: पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटे ते ३ वाजून ३१ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १० मिनिटे ते सायं ७ वाजून ३१ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ९ वाजून २ मिनिटे ते १० वाजून ५० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काल राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. भद्रा सकाळी ७ वाजून ४२ मिनिटे ते रात्री ८ वाजून ५१ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : शनिवारी स्टील च्या वाटीत मोहरीचे तेल घ्या आणि त्यात स्वत:चा चेहरा बघा आणि एक रुपया टाकून गरजूंना दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)