आजचे राशीभविष्य २९ मे २०२३: मेष आणि कन्या राशीसाठी फायद्याचा दिवस, पाहा तुमचे भविष्य भाकीत

Today Horoscope: सोमवार, २९ मे रोजी चंद्र ८ वाजून ५५ मिनिटांनी सिंह राशीत आणि नंतर कन्या राशीत प्रवेश करेल. यासोबतच उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि हस्त नक्षत्राचा प्रभावही आज दिसेल. यामुळे मेष आणि कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. आर्थिक लाभासोबतच कुटुंबात सुख-शांती नांदेल. चला, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून मेष ते मीन सर्व राशींसाठीचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.

Source link

aajche rashi bhavishya in marathidaily astrologytoday horoscope 29 may 2023आजचे राशीभविष्यआजचे राशीभविष्य २९ मे २०२२ रविवारज्योतिष आणि राशीभविष्यदैनिक भविष्यभविष्य
Comments (0)
Add Comment