Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 May 2023, 9:03 am
Daily Panchang In Marathi: सोमवार २९ मे २०२३, भारतीय सौर ८ ज्येष्ठ शके १९४५, ज्येष्ठ शुक्ल नवमी सकाळी ११-४८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री ४-२८ पर्यंत, चंद्रराशी: सिंह सकाळी ८-५४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: रोहिणी,
सूर्यास्त: सायं. ७-१०,
चंद्रोदय: दुपारी २-००,
चंद्रास्त: उत्तररात्री २-२७,
पूर्ण भरती : सकाळी ७-२८ पाण्याची उंची २.९४ मीटर, सायं. ७-३५ पाण्याची उंची ३.५६ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १-०२ पाण्याची उंची २.१३ मीटर, उत्तररात्री २-१५ पाण्याची उंची १.६७ मीटर.
दिनविशेष: महेश नवमी.