Shukra Rashi Parivartan: शुक्राचे कर्क राशीत मार्गक्रमण, जाणून घेऊया मेष ते मीन सर्व राशींवर होणारा प्रभाव

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 May 2023, 6:25 pm

Shukra Rashi Parivartan In Marathi: मंगळवार ३० मे रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. येथे शुक्र आधीच अस्तित्वात असलेल्या मंगळाशी संयोग साधेल आणि शुक्र मंगळाचा शुभ योग तयार होईल. अनुकूल ग्रह मानल्या जाणार्‍या शुक्र आणि मंगळाचा संयोग शुभ परिणाम देणारा मानला जातो. शुक्राचे हे संक्रमण सर्व राशींसाठी कसे असेल ते जाणून घेऊया.

 

Source link

aries to piscesvenus transit 2023venus transit in cancer impactZodiac Signsज्योतिष आणि राशीभविष्यशुक्र ग्रहशुक्राचे मार्गक्रमणशुक्राचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment