आजचे पंचांग आणि दिनविशेष ३१ मे २०२३ :निर्जला एकादशी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ १०, शक संवत १९४५, ज्येष्ठ शुक्ल दशमी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे १७, जिल्काद १०, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३१ मे २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. एकादशी तिथी दुपारी १ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र सकाळी ६ वाजेपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ.

व्यतीपात योग रात्री ८ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी १ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र सायं ६ वाजून ३० मिनिटापर्यंत कन्या राशीत त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-११,
चंद्रोदय: दुपारी ३-४१,
चंद्रास्त: पहाटे ३-००,
पूर्ण भरती: सकाळी ९-३१ पाण्याची उंची ३.५४ मीटर, रात्री ९-१६ पाण्याची उंची ३.६७ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-५७ पाण्याची उंची १.३६ मीटर, दुपारी ३-०५ पाण्याची उंची १.०७ मीटर.

दिनविशेष: निर्जला एकादशी, गायत्री जयंती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३४ मिनिटे ते ५ वाजून १७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४८ मिनिटे ते ३ वाजून ४१ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ११ मिनिटे ते ७ वाजून ३२ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्‍यरात्री १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून ५१ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : दुर्गा मातेची पूजा करा आणि दुर्गा चालीसाचा पाठ करा. एकादशी व्रत करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 31 may 2023आजचे पंचांगदिनविशेषनिर्जला एकादशीपंचांग ३१ मे २०२३पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिनशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment