निर्जला एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; तुमच्या अनेक पिढ्यांना लाभेल सुख, विघ्न होतील दूर

आज निर्जला एकादशी ही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. आज ३१ मे, बुधवारी निर्जला एकादशीचे व्रत केले जात आहे. विष्णु पुराणानुसार वर्षातील सर्व एकादशींमध्ये या एकादशीचे महत्त्व सर्वाधिक आहे. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल, त्याचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. आज निर्जला एकादशीला राशीनुसार कोणते उपाय करावेत जेणेकरून भगवान विष्णू तुमच्यावरही प्रसन्न होतील जाणून घेऊया.

Source link

ekadashi remedynirjala ekadashi 2023nirjala ekadashi upayrashinusar jyotish upayनिर्जला एकादशीनिर्जला एकादशी उपायनिर्जला एकादशी २०२३निर्जला एकादशीला राशीनुसार करावयाचे उपायराशीनुसार उपाय
Comments (0)
Add Comment