वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलोया एसीचे खास फीचर्स
या AC च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 4000mAh रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, यात ३ स्पीड सेटिंग आणि पोर्टेबल बाष्पीभवन कुलिंग फॅन देण्यात आला आहे. हे 4 in 1 फंक्शनसह येतात ज्यात नॉर्मल फॅन, मिनी एअर कूलर, ह्युमिडिफाईड आणि प्युरिफायर या फंक्शनचा समावेश होतो. हा एसी वायरलेस डिझाइनसह देखील सुसज्ज आहे. विशेष म्हणजे हा एसी तुम्ही कुठेही ठेवू शकता. तुम्ही कुठेही जाल ते सोबत घेऊन जाऊ शकता. या एसीची पाण्याची टाकी 200ML ची आहे. यामुळे उष्णतेपासूनही मोठ्या प्रमाणात आराम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यात टच डिस्प्ले आहे. हा एसी एका चार्जवर ५ ते ८ तास चालू शकतो.
वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब