वरीयान योग सायं ६ वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर परिधि योग प्रारंभ. बालव करण दुपारी १ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-११,
चंद्रोदय: सायं. ४-३५,
चंद्रास्त: पहाटे ३-३६,
पूर्ण भरती: सकाळी १०-१२ पाण्याची उंची ३.८८ मीटर, रात्री १०-०० पाण्याची उंची ३.७६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-३४ पाण्याची उंची १-०४ मीटर, दुपारी ३-५६ पाण्याची उंची २-०० मीटर.
दिनविशेष: प्रदोष, वटसावित्री व्रतारंभ.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४८ मिनिटे ते ३ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ११ मिनिटे ते सायं ७ वाजून ३३ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री १० वाजून ३ मिनिटे ते ११ वाजून ३९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २४ मिनिटे ते ११ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील यानंतर दुपारी ३ वाजून ४१ मिनिटे ते ४ वाजून ३४ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : गुरुवारचे व्रत करा आणि पिठाच्या गोळ्यात चना डाळ, गुड व हळद मिसळून गायीला खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)