Maharashtra SSC Result 2023: बोर्डाची वेबसाइट हॅंग झाली; इंटरनेट गेलं तरी असा पाहा दहावीचा निकाल

SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी बातमीत पुढे दिलेल्या लिंकवरुन आणि खालील स्टेप्स फॉलो निकाल पाहू शकतात.

निकाल जाहीर झाल्यानंतर हे सर्वजण अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे काही वेळासाठी बोर्डाची वेबसाइट हॅंग होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबद्दल आधीच धाकधूक असते. त्यात वेबसाइट हॅंग झाल्यावर विद्यार्थी अधिक गोंधळून जातात. पण अशावेळी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण वेबसाइट हॅंग झाली तरी तुम्हाला तुमचा निकाल मोबाइलवर देखील कळू शकणार आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी एसएमएस सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस पाठवा आणि काही मिनिटातच निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसू शकेल.

SSC Result 2023: एसएमएसद्वारे असा पाहा निकाल

तुमच्या मोबाइलमध्ये SMS अॅपवर जा.
क्रिएट न्यू मेसेजवर क्लीक करा.
तिथे MHHSC (स्पेस) सीट क्रमांक (उदा. १२३४५६) हे डिटेल्स भरा.
हा मेसेज ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.
काही मिनिटांतच तुमच्या फोनवर निकालाचा तपशील येईल.

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

Source link

10th Exam Result10th Result 202310th result 2023 maharashtra boarddahavi nikal 2023Maharashtra 10th Result 2023Maharashtra SSC Result 2023SSC Board Result 2023SSC Exam Result 2023SSC maharashtra board result 2023SSC Result 2023SSC result 2023 maharashtra boardSSC Result Linkदहावी निकालदहावी रिझल्टदहावी रिझल्ट 2023दहावी रिझल्ट लींकदहावीचा निकाल
Comments (0)
Add Comment