Amazon ची शानदार EMI ऑफर, फक्त ५५ रुपये देऊन खरेदी करा ५० हजाराचा फोन

तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट संधी आहे. कारण, अमेझॉनकडून स्मार्टफोनच्या खरेदीवर एक जबरदस्त ईएमआय कॉर्निवल सुरू करण्यात आला आहे. हा कॉर्निवल १ जून पासून सुरू झाला असून ३० जून पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनला शानदार ईएमआय ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. अमेझॉनकरून ११२५ रुपये मंथली ईएमआय ऑप्शनमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता. याशिवाय, अमेझॉनकडून एचडीएफसी कार्डवर ५५ रुपये रोजच्या हिशोबाप्रमाणे २५ महिन्यासाठी ईएमआय ऑप्शन सुद्धा दिला जात आहे. सोबत एचडीएफसी बँक कार्ड वरून ५२५० रुपये इंस्टेंट डिस्काउंट वर स्मार्टफोन खरेदी करू शकता. हा एक नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आहे. यात तुम्हाला १२ महिने, ९ महिने आणि ६ महिन्याचा ईएमआय ऑप्शनमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा ऑप्शन मिळतो.

६० हजाराचा इंस्टेंट डिस्काउंट ऑफर
अमेझॉनकडून ६० हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. ज्यात यूजर्सला नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता. यात कोणत्याही हिडेन चार्जचा समावेश नाही. ही एक सोपी पेमेंट पद्धत आहे.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

कसे मिळवाल ईएमआय
सर्वात आधी तुम्हाला जे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे. त्या प्रोडक्ट पेमेंट ऑप्शनमध्ये जावे लागेल. यानंतर Other EMIs ऑप्शनला सिलेक्ट करावे लागेल. या ठिकाणी अनेक ईएमआय प्लान दिसतील. यात कोणताही प्लान सिलेक्ट करा.

वाचाः फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान, ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

कसे काम करते ईएमआय
जर तुम्हाला २९ हजार ३६२ रुपयाचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल परंतु, तो ३ महिन्यासाठी ईएमआय ऑप्शन वर असेल तर तुम्हाला दर महिना १० हजार रुपये द्यावे लागतील. यात ९ हजार ६८२ रुपये मूळ किंमत आणि ३१८ रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल. तसेच तीन महिन्यासाठी खरेदी करीत असाल तर एकूण ३० हजार रुपये द्यावी लागतील. यात २९ हजार ३६२ रुपये मूळ किंमत आणि ६३८ रुपये व्याज द्यावे लागेल.

वाचाः ४९ हजाराचा iPhone 11 खरेदी करा फक्त १५ हजारात, या ठिकाणाहून करा ऑर्डर

स्लो हो गया है आपका लैपटॉप? ये बदलाव करते ही हो जाएगा सुपर फास्ट

Source link

amazon emi carnivalamazon emi carnival 2023amazon smartphones emi carnivalsmartphones emi carnival
Comments (0)
Add Comment