शनीची वक्री चाल, १७ जूननंतर ‘या’ ५ राशीच्या लोकांना श्रीमंतीचे योग

शनिवार १७ जूनपासून, शनि स्वत:च्या कुंभ राशीत प्रतिगामी होणार आहे. मूळ त्रिकोणी राशीत शनि खूप बलवान असतो, तसेच शनीची उलटी चाल काहींना अधिक हट्टी आणि जिद्दी बनवेल. अशा स्थितीत शनिदेव आपल्या जिद्दीने केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करताना मेषसह ५ राशींना मालामाल बनवणार आहे, पाहूया या ५ राशी कोणत्या आहेत ते.

Source link

moneysaturn retrogradeshani vakri 2023successZodiac Signsज्योतिष आणि राशीभविष्यशनी ग्रहशनी देवशनीची वक्री चाल
Comments (0)
Add Comment