ब्रह्म योग रात्री १० वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. बव करण सकाळी ११ वाजून २१ मिनिटापर्यंत कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१३,
चंद्रोदय: रात्री १०-४४,
चंद्रास्त: सकाळी ८-५८,
पूर्ण भरती: दुपारी २-३५ पाण्याची उंची ४.६२ मीटर, उत्तररात्री २-१९ पाण्याची उंची ३.८४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२५ पाण्याची उंची ०.३६ मीटर, रात्री ८-४० पाण्याची उंची १.७७ मीटर.
दिनविशेष: संकष्ट चतुर्थी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३४ मिनिटे ते ५ वाजून १७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५० मिनिटापर्यंत ते ३ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सायं ७ वाजून १३ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून १३ मिनिटे ते ४ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून ४ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : गणपती बाप्पाची पूजा करा. दुर्गा देवीची पूजा करा, सप्तशतीचा ११ वा अध्यायाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)