Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Jun 2023, 2:15 pm
Budh Rashi Parivartan Ani Budhaditya Yog In Marathi: आज संध्याकाळी वृषभ राशीत बुधाचे संक्रमण होणार आहे. बुधवारी बुधाचे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. वृषभ राशीत येऊन बुध ग्रह सूर्यासोबत बुधादित्य योग तयार करेल आणि पुढील एक आठवडा सर्व राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती आणि संपत्तीत वाढ होईल. चला जाणून घेऊया बुधादित्य योगाच्या शुभ प्रभावामुळे कोणत्या राशीच्या लोकांची चांगली कमाई होईल.