Acer कडून स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. एसेर कडून एक खास ऑफर दिली जात आहे. सीरीजची नवीन स्मार्ट टीव्हीला लाँच करण्यात आले आहे. या सीरीजचा एसेर ३२ इंच स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्हाला एक स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
किंमत आणि ऑफर्स
Acer ची ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या टीव्हीला फ्लिपकार्टवरून ४४ टक्के डिस्काउंट सोबत १० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीच्या खरेदीवर ७ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला फुल एक्सचेंज ऑफर मिळाली तर तुम्हाला हा टीव्ही ३ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळू शकतो. या टीव्हीच्या खरेदीवर HDFC बँक डिस्काउंट ऑफर देत आहे. ३ हजार रुपयाची सूट मिळत आहे. तसेच ICICI बँक कार्ड वरून खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. जर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास तुम्हाला हा टीव्ही ३ हजार रुपयात मिळू शकतो. या टीव्हीला ५३९ रुपयाच्या ईएमआय ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. टीव्हीच्या खरेदीवर १० दिवसाची रिप्लेसमेंट ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला हा टीव्ही पसंत पडला नाही तर तुम्ही या टीव्हीला १० दिवसात परत करू शकता.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट
टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स
एसेर स्मार्ट टीव्ही मध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब सपोर्ट दिला आहे. हा एक अँड्रॉयड स्मार्ट टीव्ही आहे. जो बिल्ड-इन क्रोमकॉस्ट सपोर्ट सोबत येतो. हा एक स्मार्ट टीव्ही एचडी रेडी स्मार्ट टीव्ही आहे. याचा पिक्सल रेजोल्यूशन 1366 x768 आहे. याचा साउंड आउटपुट 24 W आहे. तर या स्मार्ट टीव्हीत 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे.
वाचाः फक्त २४० रुपयात Airtel चा १.५ जीबी डेटा प्लान, ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग