सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१४,
चंद्रोदय: रात्री ११-३७,
चंद्रास्त: सकाळी १०-०५,
पूर्ण भरती: पहाटे २-१९ पाण्याची उंची ३.८४ मीटर, दुपारी ३-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१५ पाण्याची उंची ०.६१ मीटर, रात्री ९-३९ पाण्याची उंची १.७७ मीटर.
दिनविशेष: सूर्य मृग नक्षत्रात सायं. ६-५२ वाहन हत्ती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३९ मिनिटापर्यंत ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १६ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून २८ मिनिटापर्यंत ते १० वाजून ५६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १ मिनिटे ते १० वाजून ५७ मिनिटापर्यंत. यानंतर ३ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून ३१ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : केळ्याच्या झाडाची पूजा करा, विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)