छोट्या एसीची मोठी चर्चा, भिंतीवर फिट करण्याची गरज नाही, कुलिंगमध्येही बेस्ट

सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे. पोर्टेबल एअर कंडिशनिंग यूनिट देशात चर्चेचा विषय बनला आहे. याच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. तुम्हाला जर स्वस्तात मस्त एसी खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी एका खास एसी संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Blue Star 1 Ton Portable मल्टी सेंसर एसीला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या एसी मध्ये अनेक खास फीचर्स मिळते. परंतु, याचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. याशिवाय, या एसीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या एसीला घरात कोणत्याही कोपऱ्यात फिट करू शकता.

वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

खरं म्हणजे या एसीची साइज खूप छोटी असते. याला इंडोर यूनिटला कुठेही फिट करणे अवघड असते. परंतु, या एसी सोबत असे आजिबात नाही. याची इंडोर यूनिट खूप कॉम्पॅक्ट असते. याचमुळे याची डिमांड वाढली आहे. लोकांना हा एसी कुठेही फिट करता येऊ शकते.

वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी

Lloyd Portable AC सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. परंतु, याला खरेदी करण्याआधी काही गोष्टीचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे. हे कॉपर कंडेंसर सोबत येते. याच कारणामुळे कूलिंगसाठी हे बेस्ट ऑप्शन ठरू शकते. सोबत याला रिपेयर करणे खूपच सोपे आहे. यात तुम्हाला वेगवेगळे कूलिंग फीचर्स दिले आहेत. तुम्ही याला आपल्या लिस्टमध्ये समावेश करू शकता.

वाचाः कमी किंमतीत ३५ तासाच्या बॅटरी लाइफ सोबत भारतात ईयरबड्स लाँच, आजपासून विक्री सुरू

नए AC या Cooler का नहीं है बजट, Don’t Worry ये जुगाड़ आएगा काम

Source link

Portable ACPortable AC discountportable ac modelsportable ac priceपोर्टेबल एसी
Comments (0)
Add Comment