सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१४,
चंद्रोदय: रात्री १२-२१,
चंद्रास्त: सकाळी ११-०९,
पूर्ण भरती: पहाटे ३-१७ पाण्याची उंची ३.७० मीटर, सायं. ४-१९ पाण्याची उंची ४.३६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१२ पाण्याची उंची ०.९४ मीटर, रात्री १०-४३ पाण्याची उंची १.७३ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४१ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३३ मिनिटे ते ९ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटे ते ९ वाजून ५ मिनिटापर्यंत. यानंतर १२ वाजून ४८ मिनिटे ते १ वाजून ४४ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय: लक्ष्मी चालीसाचा पाठ करा, देवीला लवंग आणि खडीसाखर अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)