Android Smartphone वापरणाऱ्यांचं प्रमाण संपूर्ण देशात अधिक आहे. पण अशातच हे अनेक युजर्स अशा काही चूका करतात ज्यामुळे त्यांचा फोन स्लो होऊ लागतो. जर तुम्हीही अशा चूका करत असाल आणि तुमचा फोनही स्लो होऊ लागला आहे, तर तुम्हाला देखील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आपल्यापैकी बहुतेक जण अशा काही चूका स्मार्टफोन वापरताना करत असतात ज्या चूकांचा थेट परिणाम फोनच्या परफॉरमन्सवर होत असतो. विशेष म्हणजे कितीतरी युजर्सना ते करत असलेल्या चूकांबद्दल माहितही नसतं. चलातर या चूकांबद्दल जाणून घेऊ ज्या चूका करणं युजर्सना महाग पडू शकतं…
Source link