सध्या आयफोन १४ सीरीजला कोणता स्मार्टफोन टक्कर देत असेल तर तो फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा स्मार्टफोन आहे. हा सॅमसंगचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. ज्यात एस पेनचा सपोर्ट मिळतो. परंतु, या स्मार्टफोनची किंमत १.५ लाख रुपये आहे. त्यामुळे ग्राहक या फोनला खरेदी करताना थोडे घाबरतात. परंतु, गॅलेक्सी एस २३ अल्ट्रावर आतापर्यंतची सर्वात खास शानदार ऑफर दिली जात आहे. या ठिकाणी स्मार्टफोनला थेट ८३ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. म्हणजेच या फोनला अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या ऑफर्स.
फोनची किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्राची किंमत १ लाख ४९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर या फोनला १६ टक्के डिस्काउंट नंतर १ लाख २४ हजार ९९९ रुपयात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याचाच अर्थ फोनला फ्लिपकार्टवर २५ हजार रुपयात विक्रीसाठी आणले आहे. फोनच्या खरेदीवर थेट ४० हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. सोबत सिलेक्टेड मॉडल वर १० हजार रुपयाची अतिरिक्त डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळत आहे. एकूण ७७ हजार रुपये होते. तर एचडीएफसी बँक डिस्काउंट ऑफर मध्ये ८ हजार रुपयाची सूट दिली जात आहे. यानंतर एकूण सूट ८३ हजार रुपयाची होते. तुम्ही १.५० लाख रुपयाच्या स्मार्टफोनला ८३ हजार रुपयाच्या सूट सोबत खरेदी करू शकता. म्हणजेच हा फोन अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. या फोनला १३ हजार ८८९ रुपये मंथली ईएमआय ऑप्शन सोबत खरेदी करू शकता. फोनच्या खरेदी वर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
फोनची स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मध्ये येते. फोनमध्ये ६.८ इंचाचा क्वॉड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत १२ मेगापिक्सलचा आणि दोन १० मेगापिक्सलचे कॅमेरे मिळते. तर फ्रंट मध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट सोबत येते.
वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर
वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स
सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा