Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Deprecated: DOMDocument::__construct(): Passing null to parameter #1 ($version) of type string is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/better-amp/includes/classes/class-better-amp-html-util.php on line 24
letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले… - TEJPOLICETIMES

letter by nitin gadkari: नितीन गडकरींच्या पत्रावर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे मत तयार, म्हणाले…

हायलाइट्स:

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाईंनी व्यक्त केले मत.
  • या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी गडकरी यांना देणार आहे. शंभूराज देसाई.
  • या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केले आहे मत.

वाशिम: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या कार्यालयाच्या भावना व्यक्त केल्या. ते पत्र व्हायरल झाल्याच्या दिवशी आणि आज असे दोन दिवस मी वाशीम जिल्ह्यात आहे. दोन्ही बाजू मी समजून घेतल्या. या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाशीम येथे नियोजन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. (home minister for state shambhuraj desai will give separate report over letter by nitin gadkari)

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्‍या कंत्राटदाराने अथवा इतरांनी माझ्याकडे कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी केल्या नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रानंतरच मला या संदर्भात माहिती मिळाली. दोन्ही बाजूच्या क्रिया आणि प्रतिक्रिया मी या दोन दिवसात जाणल्या आहेत. या संदर्भातील वस्तूनिष्ठ अहवाल पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी यांना देणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- नाशकात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू; पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले…

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. नितीन गडकरींच्या या पत्रानंतर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- एकीकडे दिलासा, दुसरीकडे चिंता; राज्यात ‘अशी’ आहे करोनाची ताजी स्थिती!

या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले म्हणणे मांडले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ठेकेदार चांगले काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन जर कोणाला त्रास देत असेल तर तो ताबडतोब थांबवला पाहिजे.

क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य

Source link

cm uddhav thackerayletter by nitin gadkariNitin GadkariShambhuraj Desaiनितीन गडकरीनितीन गडकरींचे पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशंभूराज देसाई
Comments (0)
Add Comment