Google Drive चं स्टोरेज फुल झालंय? स्टोरेज पुन्हा वाढवायचा 'या' ८ टीप्स येतील खूपच कामाला


How to increase Google Drive Storage : गुगल प्रत्येक Google खात्यासह 15GB क्लाउड स्टोरेज मोफत देते. यामध्ये Gmail, Photos, Docs, Sheets, Drive आणि बरेच काही यासह सर्व Google सेवांचा समावेश असतो. बर्‍याच प्रोडक्टस आणि सेवांमध्ये 15GB स्टोरेज शेअर केल्यामुळे, तुमचे स्टोरेज लवकरच संपण्याची शक्यता असते. अनेकाचं स्टोरेज तर काही महिन्यातच संपतं. अशामघ्ये Google One द्वारे अतिरिक्त क्लाउड स्टोरेज खरेदी करणे हा एक उपाय वाटू शकतो. पण यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या स्टोरेजजचा जपून वापर करणं एक पर्याय आहे. तर स्टोरेज साफ करण्याच्या काही टीप्सही आहेत. तर तुमचे Google ड्राइव्ह योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी पुढील ८ टीप्स तुम्ही फॉलो करु शकता…

Source link

Page not found
Comments (0)
Add Comment