७४९ रुपयाचा प्लान
जिओचा ७४९ रुपयाचा प्लानमध्ये ९० दिवसाची वैधता मिळते. सोबत कॉलिंगसाठी डेली २ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. या प्लानमध्ये एकूण १८० जीबी डेटा दिला जात आहे. सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुवि्धा दिली जात आहे. या प्लानमध्ये डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जाते.
वाचाः Apple Days sale मध्ये स्वस्तात आयफोन खरेदीची संधी, शानदार सूट पाहा
जिओचा ७८९ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये ७४९ रुपयाच्या प्लानमध्ये कमीत कमी ८४ दिवसाची वैधता मिळते. डेली २ जीबी डेटा या हिशोबाप्रमाणे १६८ जीबी डेटा मिळतो. सोबत डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जाते.
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
दोन्ही प्लानमध्ये अंतर किती
जिओचा ७४९ रुपये आणि ७८९ प्लानचे बेनिफिट्स एक सारखे आहेत. परंतु, ७४९ रुपयात ९० दिवसाची वैधता मिळते. तर ७८९ रुपयाच्या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. परंतु, या प्लानमध्ये जिओ सावनचे फ्री सब्सक्रिप्शन प्लान दिले जाते.
नोटः जर जिओ सावनचे फ्री सब्सक्रिप्शन प्लान घ्यायचे नसेल तर स्वस्तातील ७४९ प्लान सोबत जायला हवे. या प्लानमध्ये कमी किंमतीत जास्त दिवसासाठी डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जाते.
वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स