आजचे अंकभविष्य १३ जून २०२३: जन्मतारखेनुसार जाणून घेऊया आजचा मंगळवारचा दिवस कसा जाईल
Ank Jyotish In Marathi: अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १३ असेल तर त्याचा मूलांक १+३=४ असतो. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…
Source link