Daily Panchang In Marathi: गुरुवार १५ जून २०२३, भारतीय सौर २५ ज्येष्ठ शके १९४५, ज्येष्ठ कृष्ण द्वादशी सकाळी ८-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी दुपारी २-११ पर्यंत, चंद्रराशी: मेष रात्री ८-२२ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मृग,
सुकर्मा योग अर्धरात्रौ २ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ८ वाजून ३३ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री ८ वाजून २४ मिनिटापर्यंत मेष राशीत राहील त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय:
सकाळी ६-०२,
सूर्यास्त:
सायं. ७-१६,
चंद्रोदय:
पहाटे ३-३२,
चंद्रास्त:
सायं. ४-५०,
पूर्ण भरती:
सकाळी १०-२४ पाण्याची उंची ४.१६ मीटर, रात्री १०-०४ पाण्याची उंची ३.६६ मीटर,
पूर्ण ओहोटी:
पहाटे ३-३९ पाण्याची उंची ०.८५ मीटर, सायं. ४-०७ पाण्याची उंची २-०० मीटर.
दिनविशेष:
प्रदोष, संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी, त्र्यंबकेश्वर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४१ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १७ मिनिटे ते १० वाजून ५६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २ मिनिटे ते १० वाजून ५८ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटे ते ४ वाजून ३३ मिनिटापर्यंत.
आजचे उपाय :
भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा करा, पिवळ्या चंदनाचा टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)